About page

 

(https://kiranchavanpangire.blogspot.com/p/about-page.html)


About Me – किरण चव्हाण पांगीरे

नमस्कार मित्रांनो,

मी किरण सुभाष चव्हाण (किरण चव्हाण पांगीरे) – एक मराठी लेखक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते.

माझ्या आयुष्यातील काही कठीण प्रसंग आणि अपघाताने मला नवा विचार दिला. या प्रवासात लेखन माझ्यासाठी आधार ठरले.

माझा लेखन प्रवास:


नदीकाठचा संसार (कथासंग्रह, 2017)

लढा कर्तुत्वान मुलींचा( कादंबरी 2017)

विनाअनुदानितची संघर्षगाथा(, 2018)


याशिवाय अनेक लेख, कविता आणि कथा विविध मासिकांत आणि वार्षिकांकांत प्रकाशित.


येथे काय वाचायला मिळेल?

सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी लेख

माझ्या स्वतःच्या कथा आणि कविता

शेती, पर्यावरण आणि विज्ञान विषयक विचार


या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या वाचकांशी जोडले जाणे हेच माझे खरे समाधान आहे.

👉 आपले अभिप्राय आणि सूचना मला नक्की कळवा!

Welcome to kiranchavanpangire.blogspot.com! हा ब्लॉग मी तयार केला आहे कारण मला माझ्या वाचकांशी ज्ञान, अनुभव आणि माहिती शेअर करायला आवडते. येथे तुम्हाला विविध विषयांवरील लेख, माहितीपूर्ण पोस्ट्स आणि प्रेरणादायी मजकूर वाचायला मिळेल. आमचं उद्दिष्ट आहे – वाचकांना उपयुक्त, दर्जेदार आणि विश्वासार्ह माहिती पुरवणे. धन्यवाद! - Kiran Chavan

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक दिनीच घेतला अखेरचा श्वास... विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील यांचा करुण अंत | १५ वर्षांची अध्यापनाची नि:स्वार्थ सेवा करून शेवटपर्यंत पगार मिळाला नाही.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"