पोस्ट्स

वर्गातील गरमागरम भाकरीची गोष्ट – शालेय आठवणी

इमेज
  वर्गातील   गरमागरम भाकरीची गोष्ट....                        रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस परंतु  रविवारी आमच्या शाळेत ८ वी विद्यार्थ्यांचा सकाळी ८ ते १० या वेळेत NMMS चा तास ठेवला होता. माझ्या गावापासून शाळेचे अंतर १५-१६ कि.मी चे अंतर असल्याने सकाळी लवकरच घरातून बाहेर पडावे लागले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात तासाला सुरुवात झाली. पुढ्यात एकूण सात विद्यार्थींनी होत्या. बुद्धिमत्ता हा विषय शिकवण्यास सुरू केला. एकेक संकल्पना सोडवत असताना वेळ कधी सरला कळला नाही. विद्यार्थ्यांनीही समरस होऊन बुद्धिमत्तेची उदाहरणे सोडवत होती. अशातच जवळपास साडे दहा वाजायला आले. मुलींना बाहेर सोडले. थोड्या वेळाने आत आल्या. तास संपण्याची वेळ संपून गेली होती. पण बुद्धीमतेची उदाहरणे सोडवण्याच्या उत्साहाने त्यांना कंटाळा आला नव्हता. आता घरी सोडायचं की पुढे तास घ्यायचा यावर आमची चर्चा सुरू झाली. त्यामध्येचं आमचा दत्तराज नावाचा सातवीचा विद्यार्थी तो आपला अभ्यास करण्यासाठी वर्गात येऊन बसला होता. तो आठवीच्या विद्यार्थीनींना चिडवण्याच्या हेतूने बोलल...

Book Introduction - Calvin Author - Ramakrishna Magdoom.

इमेज
  er 15, 2022 Book Introduction - Calvin Author - Ramakrishna Magdoom. A novel that explores the life of Sugaran Paksha and looks into the world of birds: Calvin                          A short novel 'Kalvin' written by Ramakrishna Magdoom based on bird life, which can be read while sitting, but the exact description of bird life is captivating.  Sometimes people who shoot birds with a gun, today their lives are written in novels.  This means that the novel testifies to how kind, sensitive and understanding human beings are to the world beyond their own existence.  The struggle in the world of Bayaji and Baya, the son-in-law and Sugarni couple and the parties living with them, is presented in a flowing style.  So far, novels related to human life have been read, but while reading this novel about bird life, there were many questions in the mind that how should the author have combined the nature o...

कलविण – पक्षी जीवनावर आधारित निसर्गकादंबरी | रामकृष्ण मगदूम

इमेज
सुगरण पक्षाच्या जीवनाचा वेध घेत पक्षी विश्वात डोकावणारी कादंबरी : कलविण                          पक्षी जीवनावर आधारित रामकृष्ण मगदूम लिखित 'कलविण' ही छोटेखानी कादंबरी बसल्या बैठकीत वाचून होणारी मात्र चक्क पक्षी जीवनाचा टिपलेला अचूक वेध मनाला  खिळवून ठेवतो. कधी काळी बंदुकीने पाखरं टिपणारे लोकं ते आज त्यांच्या जीवनावर कादंबरी टिपली जाते. याचा अर्थ मानव किती सहृदयी,संवेदनशील आणि स्वतःच्या जगण्यापलीकडचे विश्व समजून घेणारा आहे याची साक्ष ही कादंबरी देते. बयाजी आणि बया या सुगरण आणि सुगरणी जोडप्याचा आणि त्यांच्यासह राहणाऱ्या पक्षांच्या संसारातील संघर्ष ओघवत्या शैलीत मांडलेला आहे. आत्तापर्यंत मानवी जीवनाशी संबंधित कादंबऱ्या वाचनात आल्या परंतु पक्षी जीवनातील ही कादंबरी वाचताना मनात अनेक प्रश्न होते की, कादंबरीचे स्वरूप कल्पकता आणि वास्तवता याचा मेळ लेखकाने कसा घातला असावा ?. पण सुरुवातीला वाचताना आपण अलगद पणे मानवी विश्वातून निसर्गाच्या सानिध्यात पक्षी विश्वात कसे जातो हे कळतही नाही. म्हणजे मानवी मन हे एवढे विलक्षण आहे की...

महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर – जीवनचरित्र पुस्तक | सदानंद पुंडपाळ व पी ए पाटील

इमेज
महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांचे जीवनचरित्र उलघडणारे पुस्तक.                     रग तांबड्या मातीची..झुंज वाघाची हे महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेले सदानंद पुंडपाळ व पी ए पाटील या लेखक द्वयीनी लिहिलेलं पुस्तक आहे.जोशीलकरांच्या जन्मापासून आतापर्यंतच्या विस्तारित व भरगच्च कारकीर्दीला अत्यंत सूक्ष्मपणे शब्दांतून उजाळा दिला आहे.चंदगड तालुक्यातल्या किणी सारख्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबातला पै.विष्णू जोशीलकर यांचा जन्म. एकत्र कुटुंबात आठ भावंडांच्या सान्निध्यात गेलेलं बालपण. आईवडील ज्येष्ठ भावंडांकडून,नातेवाईकांकडून मिळालेलं प्रेम,संस्कार, शाळेतील शिक्षक  यांचे मिळणारे मार्गदर्शन.लहान वयापासून कुस्तीचे असणारे वेड त्यात दोन थोरले बंधू तालमीत सरावाला जात असत ते पाहून कुस्तीविषयी निर्माण होत गेलेले आकर्षण.अशाप्रकारे गावच्या तालमीच्या लाल मातीत उद्याचा एक महान कुस्तीगीर आकार घेतो. लहान वयातच या पठ्ठ्याच्या अंगातली रग दिसून येते ती म्हणजे दहावीला असताना मोकळी बैलगाडी चाके न फिरता चाके ...

वळण – जीवन संघर्षातून प्रेरणा देणारे आत्मचरित्र | मराठी पुस्तक

इमेज
जीवनाच्या खडतर संघर्षातून सकारात्मक वाटचालीकडे घेतलेलं 'वळण.'                                 उसाच्या कांडक्यांनं पाठीमार मार देत आईनं शाळेला घातलं. पाठीवरच्या मारानं लेखकाचं पाटीवरचं शिक्षण सुरू झालं. अक्षरांच्या वळणापासून जीवनाच्या खऱ्या वळणाला इथूनच सुरुवात होते. घरचं आठरविश्व दारिद्र्य. बाप काहीसा विरक्ती  वृत्तीचा. बापाला कोणतंही व्यसन नसताना देखील संसारात लक्ष कमीच. त्यामुळे संसाराचा जास्त करून भार आईच्या खांद्यावरच. भौतिक सुखाच्या लोभापायी घर दुभंगणारी कोत्या वृत्तीची आत्ती आतून किती निष्ठूर असते, यावरून नाती जशी भासतात तशी असतातचं असे नाही, याचा प्रत्यय येतो. शेती-घराच्या वाटणीवरून भाऊबंदकीतला तिडा आणि मग वाटणीवरून सतत एकमेकाला भिडा. त्यातून हाणामारीपर्यंत उद्भवणारा तंटाबखेडा हा भाऊबंदकीतला कडवटपणा म्हणजे कुठंही जावे पळसाला पानं तीनंच, हे इथंही प्रकर्षाने दिसून येतं. गावात प्राथमिक शिक्षण सुरू असताना सकाळ संध्याकाळ शेरड-गुरं राखत शाळा शिकायची. लेखकाचे बालपण अगदी माती, नदीनाला, रानाशिवारात, झाडाझ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर – आठव और जागर | विचार आणि प्रेरणा पुस्तक

इमेज
  बुक रीडिंग - डॉ सुनील कुमार लवटे डॉ नरेंद्र दाभोलकर अथव और जागर द्वारा संपादित। डॉ नरेंद्र दाभोलकर आठव और जागर एक ऐसी किताब है जो मन में विवेक पैदा करती है।                                  यह एक ऐसी किताब है जिसे एक बैठक में पढ़ा जा सकता है।  मैंने वरिष्ठ लेखक और विचारक डॉ. सुनील कुमार लवटे द्वारा संपादित डॉ. नरेंद्र दाभोलकर आठव और जागर नामक पुस्तक पढ़ी।  कुछ ही महीनों के भीतर मासिक स्मृति जागर व्याख्यान कार्यक्रम शुरू किया गया। उस कार्यक्रम में पाँच व्याख्यानों का संग्रह प्रस्तुत एक पुस्तक है। इस पुस्तक में हमें उन महान लोगों के विचारों का सार पढ़ने को मिलता है जो सीधे जुड़े हुए थे और जिनके साथ काम किया था उन्हें।  डा. दाभोलकर के कार्य योगदान, विचारधारा, व्यक्तित्व के विभिन्न पहलुओं का अनावरण करते हुए दाभोलकर एक व्यक्ति नहीं बल्कि एक विचार हैं।                         डॉ।  नरेंद्र दाभोलकर का काम उस काम के सामने की च...

Book Test - This is what happened Rajaswini - Vijayalakshmi Devgoji.

इमेज
  Book Test - This is what happened Rajaswini - Vijayalakshmi Devgoji.  Mrs. Vijayalakshmi Vijay Devgoji's book 'Ashi Ghadali Rajaswini' is a collection of cultured letters.                                   Her parents, brothers, grandparents went to Rajasthan at an early age for Navodaya education and got the post of Indian Revenue Service (IRS) from UPSC on the strength of their studies. The present book contains a collection of letters written by grandfather and uncle.  In the first section, there are letters written under this name by the mother who loves her child.  The chariot of love, rites, and guidance has been carried through the letters of Madhulika.  No matter how far your loved one is from you, words work to bridge the gap between two souls.  What is in the letter written by mother to her beloved Leki ..?  The essence of the whole life,  The philosop...