'स्वप्नंही मरतात...' - किरण चव्हाण.

'स्वप्नंही मरतात...' माणसं मरतातच.... पण माहिती आहे स्वप्नंही मरतात. ..नाही माहिती स्वतःचा गळा घोटून स्वप्नं आत्महत्याही करतात. हे तर खूपच मामुली.. स्वप्नांच्यावर अन्याय, अत्याचार होतो. ...